लोकमान्य समूहाचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर.

‘लोकमान्य समूह’- लोकांनी लोकांसाठी चालविलेली सहकार चळवळ

चळवळी याएका ध्येयाने प्रेरित असतात. आपण इतिहासात वाचलेआहेकी, स्वातंत्र्यांची चळवळ ही मायभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठीहोती. त्याला दीडशे वर्षांनी यश आले. आणि भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळेच स्वातंत्र्य अमुल्य आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही अनेक चळवळी उभ्या राहिल्या. पण सामान्य माणसाचे जीवन समृद्ध करणारी चळवळ म्हणून आपणाला सहकाराकडे पाहता येईल. सहकाराचीही चळवळ उभी राहिली ती केवळ विश्वास आणि लोककल्याणाच्या उद्शांच् दे या बळावर...

देशभरात सहकार क्षेत्रात अनेकविध चळवळी उभ्या राहिल्या. त्यांनी ग्राहक विश्वास व व्यवहारातील पारदर्शकतेच्या बळावरउत्तम अशी कामगिरी केलेली आहे. अद्यापही ती सुरूच आहे. अशा अनेक निवडक संस्था, संघटनांचा उल्खले करता येईल.आणि या संस्था संघटनात्या क्षेत्रातीलआदर्श आहेत. यात दुमत नाही. पण केवळ २६ वर्षांत ग्राहक विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि बहुउद्शीदेय म्हणजेसेवांच्या आधारावर सामान्य माणसांच्या मनात घर करणारी एक विश्वासार्ह वित्तीय संस्था म्हणून `लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड`चा आवर्जून उल्खले करावा लागेल. `लोकमान्य समूहा`ची ही वित्तीय संस्था देशभरात `लोकमान्य सोसायटी`नावानेपरिचित आहे. सामाजिक बांधीलकेच्या जाणिवेतून व सहकार तत्त्वाने प्रेरित कार्यातील लोकांसाठी लोकांव्दारेसुरू झालेली चळवळ म्हणून `लोकमान्य सोसायटी`ची नोंद घ्यावीच लागेल. `लोकमान्य सोसायटी`नेमागील वर्षी म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० रोजी आपल्या स्थापनेची पंचेवीस वर्षेपूर्ण केली आहेत. उत्तम कामगिरीच्या बळावर तो यापुढेही वृद्धींगत होत राहील यात कोणतीही शंकानाही.

लोकमान्यच्या स्थापनेमागे हेतू लोककल्याणाचा…

ग्राहक व सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत `लोकमान्य सोसायटी` ग्राहक, सभासद आणि सामान्य माणसाच्या विश्वास व पसंतीस पात्र ठरली आहे. त्याचाच एक परिपाक म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी `लोकमान्य सोसायटी` आज एकरूप होऊन निरंतर पुढे वाटचाल करतेआहे. लोकमान्य समूहाचेसंस्थापक अध्यक्ष श्री. किरण ठाकूर यांना पत्रकारिता, उद्योजकता आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरवविण्यात आलेले आहे. ज्यात पत्रकारितेतील ना.भि. परूळेकर, आचार्य अत्रे, एस.व्ही. किर्लोस्कर, महर्षी नारद आदी विविध पुरस्कारांचा, तसेच रावसाहेब गोगटे व जागतिक मराठा चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्योजकता पुरस्काराचा देखील समावेश आहे. त्यांचा हा गौरव म्हणजे`लोकमान्य सोसायटी`चा व त्या स्थापनेमागील उद्शांचाच दे सन्मान आहे.

लोकमान्य समूहाच्या उद्शांब दे द्दल बोलताना श्री. किरण ठाकूर सांगतात की, `लोकमान्य सोसायटी`च्या लोककल्याणकारी व सामाजिक क्षेत्रातील कामांमागे, प्रत्क, ये विचार, निर्णय आणि कृतीचा केंद्रबिदं ू`लोक` आहेत. केवळ वित्तीय संस्थांची उभारणी करणे व नफा कमविणेहा उद्शदे नसून समाजाला बळ देताना लोकांचेजीवनमान उंचावण्यासाठी त्यांना सशक्त व समृद्ध करणे, लोकांना आधार देऊन आर्थिक भरभराटीसाठी सक्षम करणे, लोकांना शिक्षणासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे, आधुनिक व तंत्रज्ञानपूर्ण वद्यै कीय सुविधांव्दारे लोकांचे जीवन निरामय बनविणे, व्यावसायिक वैविध्यतेव्दारे आर्थिक उपक्रमांच्या माध्यमातून लोककल्याणासाठी काम करणे, हे संस्थेच लक्ष्य आहे. आणि `लोकमान्य सोसायटी`चाहाच विचार, धोरण आणि कृतीमधून उमटत आलेला आहे.

शिक्षण, ग्रामविकास व सांस्कृतिक क्षेत्रातही काम

`लोकमान्य सोसायटी`नेवित्तीय क्षेत्रात उत्तम अशी कामगिरी केली आहे. त्यासोबतच संस्कारांचा वारसा सांगणारी सामाजिक चळवळही `लोकमान्य समूहा`नेजोपासली व वाढविली आहे.ही देखील तितकीच अभिमानाची गोष्ट आहे. `लोकमान्य समूहा`ने ग्रामविकास, पर्यावरण, वनीकरण, प्राथमिक, माध्यमिक व उच्चशिक्षण, आरोग्य, ज्ष्ठये नागरिक संघ सेवा, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या, महिला आरोग्य व सक्षमीकरण या विषयांच्या रूपाने सामाजिक क्षेत्रात तर भीमसेन सवाई गंधर्वमहोत्सव, वसंतोत्सव, स्वरझंकार या व अशा अनेकविध सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिथयश उपक्रमांना तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्तानेसंपन्न सांगितिक अभिवादन सभा असेल या व अशा अनेक औचित्यपूर्ण कार्यक्रमांना नम्रपणेसक्रिय पाठबळ देत संपूर्ण महाराष्ट्रात विविध वैभवशाली परंपरांशीएक अनोखा ऋणानुबंध जोडला व जपला आहे.

ग्रामदत्तक योजनेतून लोकउन्नतीकडे..

`लोकमान्य समूहा` नेमहाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागातील कणकुंबी व जांबोटी येथील ३० गावांतील नागरिकांचे व पर्यायानेगावाच्या उत्पन्न वाढीसाठी या गावांना दत्तक घेतलेआहे. या गावातील बचतगट व महिलांना उत्पन्न वाढीसाठी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत. बचतगटांना वित्तीय सहाय्य आणि उत्पादन विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करूनदिलेजाते. त्यामुळेत्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ सहजरित्या मिळते.

शिक्षणाच्या उपलब्धतेसाठी प्रयत्नशील

शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्शाने दे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सूरू केल्या आहेत. उच्चशिक्षणासाठी ग्रामीण गरजूविद्यार्थ्यांना वित्तीय मदत देखील केली जाते. दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्साठी षे मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन केंद्र चालविली जातात. पदवीधरांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, नोकर भरती मार्गदर्शन, सैन्यभरती प्रशिक्षण केंद्र देखील चालविली जात आहेत. या प्रयत्नांमध्ये गरजूविद्यार्थ्यांसाठी आधुनिक अभ्यासिका व वाचनालयांचा देखील समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध गुणदर्शन, चित्रकला, वक्ततृ्व, निबंध लेखन, आकाशकंदील अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते.

नव्या पिढीमध्ये वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी लोकमान्य वाचनकट्टा उपक्रम राबविला जातो. तसेच त्यांना पुस्तके देखील उपलब्ध करून दिली जातात. पर्यावरण क्षेत्रात सामाजिक वनीकरण, नदी कचरा निर्मूलन प्रकल्प, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा, वाहतूक नियम पालनविषयक जागरूकता मोहीम, आरोग्य क्षेत्रात नेत्रदान, रक्तदान शिबिरे, हाडांची ठिसूळता तपासणीसाठीची शिबिरे, संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिरांचेआयोजन नित्यनियमानेकेलेजाते. ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, योगासनेध्यानधारणा शिबिरांचेआयोजन व सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी अनेकविध उपक्रम सोसायटी राबवते.

सामाजिक संस्थांना पाठबळ

याशिवाय पुणे स्थित एल.आर.सी.आर या मेमोग्राफी सेंटरला देखील भरीव आर्थिक मदत दिली आहे. लोकमान्य समूहाच्या सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची नोंद घ्यावयाची झाल्यास ज्ष्ठये समाजसेविका व अनाथांची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचाउपक्रम,एस्.एम्. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन, राष्ट्र सेवा दल, रवी परांजपेफाऊंडेशन, अभिजित एअरसेफ्टी फाऊंडेशन, डॉ. मनोहर डोळेमेडिकल फाऊंडेशन, लॉयन्स क्लब, रोटरी क्लब, ‘ऋण’ अपंग सैनिकांसाठी संस्था या व अशा अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत केली आहे.

ज्ञानदानातही लोकमान्य समूह : वागळे कॉलेज, खानापूर ने अनेक जबाबदार नागरिकांच्या पिढ्या घडविल्या आहेत.

रुग्णवाहिका उपलब्ध करुन देऊन ग्रामीण क्षेत्रात रुग्णांची मदत करण्याचा प्रयत्न समूह करत आहे.

लोकमान्य समूहाच्या महिला सक्षमीकरणातून कुटूंबाच्या प्रगतीला गती मिळाली आहे.

मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून समाजाची प्रगती गतीने होवू शकेल यावर लोकमान्य समूहाचा विश्‍वास आहे.

कोरोना काळात देखील `लोकमान्य` कडून मदतीचा हात…

कोरोना आपदेच्या काळात देखील अत्यावश्यक सेवांचा भाग असताना सेवेबरोबरच कर्तव्य व समाजऋणाच्या भावनेतून सामाजिक संस्थांच्या मदतीनेगरजूंना धान्य व औषधांची उपलब्धता करून दिली. आरोग्य विभाग व पोलिस विभाग व प्रशासनातील कोरोना योद्ध्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, भोजन, फेसशिल्ड, रेनकोटच्या वितरणाच्या माध्यमातून सक्रिय मदत दिली. त्याशिवाय महाराष्, ट्र कर्नाटक व गोवा राज्यांच्या मुख्यमंत्री निधीसाठी व पंतप्रधान मदतनिधीसाठी भरीव आर्थिक मदतही केली. लॉकडाऊनच्या काळात सर्वच कंपन्या, उद्योग, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयेबंद होती, कामकाज ठप्प झालेहोते. तर दुसरीकडे याला अपवाद असलेलेअत्यावश्यक सेवेतील आरोग्य, प्रशासन व पोलिस यंत्रणेसमवेत अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणारेवित्तीय क्षेत्रातील सेवा सुरू होत्या. अत्यावश्यक सेवेचा भाग असलेल्या `लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड` नेकोरोना काळात सर्व नागरिक, ग्राहक, सभासदांना अविरत सेवा दिली. प्रसंगी घरपोच सेवा देत आपलेकर्तव्य जबाबदारीने व संवदेनशीलपणेपार पाडले. `लोकमान्य सोसायटीच्या` विविध शाखांमध्ये सेवेत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, व्यवस्थापकांनी आरोग्याशी संबंधीत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये देखील शाखेत येऊन परिस्थितीशी दोनहात करीत यशस्वीपणे कामकाज केले.

लोककल्याणाचा `लोकमान्य` मार्ग

संर्वप्रथम आज साजरा होत असलेल्या शतकोत्तर व वैभवशाली वारसा लाभलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाच्या आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. सहकार ही महाराष्ट्राची देणगी आहे. सहकारातून समृद्धीकडे ही उक्ती राज्यानेसाऱ्या देशाला एका आदर्श पायवाटेप्रमाणेदिली. हेसूत्र जपत अनेकांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात लोककल्याण संकल्पनेला दिशा दिली. अशा अनेक व्यक्ती, संस्था आणि संघटनांची उदाहरणेआपल्याला पाहायला मिळतील. मग तेक्त्रषे शेतीचे, शेतीपूरक उद्योगांचेअसेल, आर्थिक असेल, वित्तीय क्त्रषे असेल वा अन्य… वित्तीय क्षेत्रात सहकाराच्या या तत्वासोबत परंपरेला साजेशी अशी अनेक उदाहरणेपाहायला मिळतात

सहकारी बँकांसोबत पतसंस्था, सोसायटी त्यांच्या उत्तम व्यवहाराच्या बळावर सामान्य ग्राहकांसाठी अनेक संधींची दारे खुली केली जावूशकतात. त्यांच्या जीवनात परिवर्तन आणता येऊ शकते. हेसामान्यांच्या विकासाचेमाठेआयुध आहे. यावर `लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड` संस्थापक अध्यक्ष श्री. किरण ठाकूर यांचा विश्वास आहे.

त्यांच्या मते, आम्ही `लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड` म्हणजेच `लोकमान्य सोसायटी` सहकाराच्या वैभवशाली परंपरेचेपाईक आहोत. लोकमान्य समूहाने या परंपरेचे पालन करताना अभिमानास्पद अशी रौप्यमहोत्सवी वाटचाल पूर्ण केली आहे. या प्रवासात ग्राहक व सभासदांचा विश्वास, पारदर्शक व्यवहार, बहुउद्शी दे य सेवा – सुविधा, ग्राहकांप्रती आपलेपणाचा भाव, सर्वात महत्त्वाचेम्हणजेकाळाशी सुसंगत अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारेउत्तम व्यवहाराचा वस्तूपाठ घालून दिला आहे. यापुढेही तो सुरूच राहील. सहकाराच्या क्षेत्रातील `लोकमान्य`ने पथदर्शी अग्रदूत म्हणून ओळख मिळवली आहे. `लोकमान्य` हा लोककल्याणाचा मार्ग हेलोकमान्य समुहाच्या सहकाराचे आणखीएक तत्व आहे. अशी समूहाची धारणा आहे.

श्री. ठाकूर पुढेसांगतात की, वर उल्खलेल् ले या परंपरेमध्ये आम्ही आमच्या परीनेमौलिक भर देखील घातली आहे. सहकारातून समृद्धीकडेहेतत्व पुढेनेत लोककल्याणासाठी म्हणेजच ती समृद्धी पुन्हा समाजासाठी देत त्या ऋणातून उतराई होण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.हीनवीउक्ती रूजविण्याचा यशस्वी प्रयत्न आम्ही केला आहे. हा प्रयत्न यापुढेही सुरूच राहणार आहे. मात्र यासाठी आपणा सर्वांची समर्थ साथ हवी आहे.

सहकार- समृद्धीकडून…समाजापर्यंतची ही वाटचाल करताना २१३ शाखांच्या मदतीनेसाडेपाच हजार कोटींहून अधिक ठेवींचा टप्पा आम्ही ओलांडला आहे. त्यासोबत विमा, सुरक्षित लॉकर्स सुविधा, पॅनकार्ड, फास्टॅग सुविधा, फॉरेन एक्सेंज आदी अनेकविध बहुउद्शीदेय सेवा, देखील उपलब्ध करून देत आलेलो आहे. संस्थेचेआणखी वशिै ष्ट्य म्हणजेसोसायटीचा ८० टक्के कर्मचारी हा महिलावर्ग आहे. ग्राहक विश्वासाच्या बळावर `लोकमान्य सोसायटी` कर्नाटक, महाराष्,ट्र गोवा राज्यासह, राजधानी दिल्लीतही आपली मल्टिस्टेट व मल्टिपर्पज (बहुउद्शी दे य) सेवा देतेआहे. या सेवेमुळे` लोकमान्य`ची ओळख एक सोसायटी म्हणून नाही तर ग्रामीण व शहरी व्यवस्थांची गरज लक्षात घेऊन त्या- त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून सेवा पुरविणारी विश्वासार्ह वित्तीय संस्था अशी बनली आहे. एकूणच अर्थव्यवस्थेची सद्यःस्थिती पाहता गुंतवणूकीवर दोन आकडी व्याजदर देणेवित्तीय संस्थांसमोरचे आव्हान आहे. पण मागील अनेक वर्षे`लोकमान्य सोसायटी`नेदिलेला शब्द पाळत हेआव्हानपेललेआहे. सध्याच्या फिनटेक जगाची गरज ओळखून रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सांगते निमित्तानेसोसायटीने`ऑनलाईन डिजिटल प्टफॉम`ची लॅ (www.lokmanyaonline.com) सोय सभासद, ग्राहकांसाठी उपलब्ध करूनदिली आहे.नजीकच्या भविष्यात सोसायटीचा गोल्ड लोन व डेबिट कार्ड आदी सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, ज्ष्ठये नागरिक संघ, ग्रामविकास, बचतगटांसाठी मायक्रो फायनान्स, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांना लोककल्याणार्थ भरीव मदत करीत लोकमान्य समूहाने लोककल्याणाचा मार्ग अधोरेखित केला आहे. सामान्य ग्राहक व सभासदांच्या विश्‍वासानेकेलेल्या गुंतवणूकीवर असा भरीव व्याजदर देणेकसेशक्य होते. असा प्रश्न नेहमी उपस्थित केला जातो. `लोकमान्य सोसायटी`नेपारदर्शक व्यवहाराच्या बळावर सभासद, ग्राहकांचा सार्थ विश्वास मिळवला आहे. त्याच पद्धतीने ग्राहक, सभासदांची गुंतवणूक सोसायटी संशोधन, अभ्यास आणि अनुभवाच्या आधारे योग्य त्या क्षेत्रात गुंतविते. सोसायटीने शिक्षण संस्था, हॉटेल रेस्टोरंटस्, रिअल इस्टेट, पर्यटन आदी क्षेत्रात ही गुंतवणूक केली आहे. सर्वात महत्त्वाचेम्हणजेवित्तीय क्षेत्रातील व सर्व संबंधीत शासकीय संस्थांनी घालून दिलेल्या नियमांच्या आधीन राहूनच ही गुंतवणूक केली जाते. आणि त्या आधावरच `लोकमान्य सोसायटी` मागील २६ वर्षांपासून ग्राहक, सभासदांना सातत्यानेभरघोस लाभांश व गुंतवणूकीवर सर्वोत्तम असापरतावा देत आलेली आहे. ही एक सुरवात आहे. लोककल्याणाच्या व विकास प्रक्रियेत सर्वांना एकमेकांच्या साथीने मिळून मोठा टप्पा गाठायचा आहे. आणि हेकरताना आपण सहकार-समृद्धीच्या माध्यमातून समाजाकडे नेणारे सूत्र विसरता कामानये.

लोकमान्य सोसायटी – सहकार क्षेत्रातील मानबिंदु

३१ ऑगस्ट १९९५ रोजी टिळकवाडी, बेळगाव येथे लोकमान्य सोसायटीच्या पहिल्या शाखेच्या उद्घाटन झाले.

एकमेका सहाय्य करू | अवघे धरू सुपंथ || हे बोधवाक्य महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असेम्हटल्यास अधिकचे होणार नाही. महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवर असलेल्या बेळगावातून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात विश्वासाच्या बळावर आर्थिक क्षेत्रातील संस्थेचे जाळे विणण्यासोबतच, एकमेंकांना सहाय्य करू असा संदेश देत विशेषतः तरूणांना रोजगार मिळावा या उद्देशानेश्री. किरण ठाकूर यांनी लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली.

पारदर्शक व विश्वासार्ह अर्थसेवेच्या माध्यमातून मिळविलेला लोकांचा विश्वास हा सातत्याने लोककल्याणाच्या कामी कसा येईल… हेसूत्र लोकमान्य सोसायटीने आजतागापर्यंत जपले आणि अंगीकारले. आणि हीच खरी ओळख बनली लोकमान्य सोयायटीची.

लौकिक अर्थाने`लोकमान्य ग्रूप`च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुहाचे संस्थापक अध्यक्ष श्री. किरण ठाकूर यांनी सहकार क्षेत्रातील पथदर्शी अग्रदूत म्हणून लोकमान्यता मिळवली आहे. लोक कल्याणाच्या भावनेतून, नोकरी मागणारे नव्हे तर रोजगार देणारे उद्योजक निर्माण व्हावेत, तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा या उदात्त ध्येयाने श्री. ठाकूर यांनी लोकमान्य सोसायटीची स्थापना बेळगाव मध्ये ३१ ऑगस्ट १९९५ रोजी केली. केवळ १२ भागधारकांच्या मदतीने सुरू झालेला या प्रवासानेनेहमीच विश्वासाच्या बळावर यशाचा चढता आलेख पाहिला. त्यानंतर लोकमान्य सोसायटीने सीमोल्लंघन केले. २००२ सोसायटीने विश्वासाच्या बळावर आंतरराज्यातही आपल्या कार्यविस्ताराची व्याप्ती वाढवत कर्नाटक, गोवा-महाराष्ट्र- दिल्लीच्या तख्तापर्यंत मल्टीस्टेट सोसायटीच्या रूपाने शाखांचे रूपाने जाळे विस्तारले. २००८ साली सोसायटीचे रूपांतर मल्टिपर्पज सोसायटीत झाले.

हा यशस्वी प्रवास व मेहनतीसोबत दैनिक तरूण भारतचेसंस्थापक संपादक व स्वातंत्र्यसेनानी कै. मा. बाबुराव ठाकूर यांचेसंस्कार व आशीर्वाद आहेत. असेश्री. ठाकूर अभिमानाने सांगतात. दनिै क तरूण भारतनेआपल्या स्थापनेचा शंभर वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. निष्पक्ष व सडेतोड पत्रकारिता परंपरा लाभलेल्या दनिै क तरूण भारतने लोकमान्य सोसायटीच्या प्रवासात खंबीर पाठबळ, नैतिकतेची, ग्राहक विश्वासाची शिकवण व आठवण सातत्यानेकरून दिली. १९७९ साली वडिलांकडून श्री. किरण ठाकूर यांनी दैनिक तरूण भारतची जबाबदारी स्वीकारत त्याचा कार्यविस्तार केला.

`लोकमान्य सोसायटी`चा आज असलेला कार्यविस्तार हा कौतुकास्पद असा आहे. श्री. किरण ठाकूर यांच्या नेतृत्वात लोकमान्य समूहाने शिक्षण, आरोग्य, आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्र, बँक्वेट हॉल व टूर्स अँड ट्रॅव्हल क्षेत्रात आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्रभरात `लोकमान्य`ता पावलेली `लोकमान्य सोसायटी`

पुरोगामी महाराष्ट्राने नेहमीच काळाच्या पुढचा विचार केला आहे. त्यात सहकाराचे क्षेत्रानेतर देशाला दिशा दिली असे म्हटल्यास अधिकचे होणार नाही. राज्यातील लोकमान्य सोसायटीच्या विस्ताराचा प्रवास सांगायचा झाल्यास. ३० मार्च २००६ साली पुणे स्थित पहिल्या शाखेची सुरवात झाली. त्यापाठोपाठ विश्वासाच्या बळावर राज्यभरात आजमितीला १२५ शाखांच्या माध्यमातून विश्वासाच्या बळावर पारदर्शक व आधुनिक साधनांच्या आधारे सेवा देणे सुरू आहे.. आणि विशेष म्हणजेहा विस्ताराचा प्रवास अद्यापही सुरूच आहे. ग्राहक, सभासदांनी दाखविलेली ही विश्वासाची पावती आहे, असेम्हणता येईल. वित्तीय क्षेत्रातील एक विश्‍वासार्ह ब्रँड म्हणून ग्राहक, सभासद, सामान्य माणसाचा विश्वास संपादन करण्यासोबत, `लोकमान्य सोसायटी` राज्यातील कला – सांस्कृतिक, सामाजिक, ऐतिहासिक क्षेत्रातील अतिउच्च गुणवत्तेची मुल्ये आपल्या कार्यशैलीत रूजविलेली आहेत आणि त्या सर्वांचा अभिमान बाळगूनच लोकमान्य समूहाची वाटचाल यशस्वीपणेसुरू आहे.

मराठी