पिंपरी-चिंचवड म्हटलं की समोर येतं उद्योग क्षेत्रे, कामगार क्षेत्रे त्यामुळेच या शहराला उद्योगनगरी, कामगारनगरी संबोधलं जातं. अवघे ४०-५० वर्षे वयाचं शहर. आज स्मार्ट सिटी, मेट्रो सिटीकडे वाटचाल करत आहे. या वाटचालीत माइल स्टोन ठरत आहे ते शैक्षणिक क्त्र. षे त्यातील मानाचं पान म्हणजे पिंपरी-चिंचवड एज्युकेशन टस्र्ट अर्थात पीसीईटी. तीस वर्षांतील संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती व यश वाखाणण्याजोगं आहे. संस्थेतून विद्याज्ञान घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी यशाची भरारी घेतली आहे, देश-विदेशांत लौकिक मिळवला आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थी पीसीईटीअंतर्गत ज्ञानाचे धडे गिरवण्यास संपुर्ण देशातून पसंती देत आहेत. कारण दर्जेदार शिक्षणाचा दीपस्तंभच ही संस्था ठरली आहे.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) ही केवळ पिंपरी-चिंचवड किंवा पुणे परिसरातीलच नव्हे, तर देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, इंग्रजी माध्यमाच्या शाळा, तंत्रनिकेतन आदी विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची अद्ययावत व्यवस्था संस्थेने पिंपरी-चिंचवड, आकुर्डी, रावेत परिसरात केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सोय झाली आहे. १९९० पासून संस्था शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. आतापर्यंत 25,220 विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट देण्याची कामगिरी संस्थेने केली आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे, तर देशातील उत्तम शिक्षण व्यवस्थांमध्ये संस्थेची गणना झाली आहे.

शिस्तबद्धता…

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा शिस्तबद्ध शैक्षणिक संस्था असा लौकिक आहे. येथील वातावरण आणि राज्यातील उत्तम कॅम्पस प्लेसमेंट यासाठी संस्था प्रसिद्ध आहे. मोठ्या कालखंडाची शैक्षणिक पार्श्‍वभूमी असलेल्या नूतन महाराष्ट्र संस्थेने ‘पीसीईटी’सोबत सामंजस्य करार केला आहे. त्यांनी हा एकत्रितपणे काम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक चांगली संधी मिळाली आहे.

AICTE – CII सन्मान

भारतातील तांत्रिक शिक्षणातील सर्वोच्च संस्था ऑल इंडि. कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) व उद्योग जगतातील सर्वांत मोठे असोसिएशन असलेले कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII) यांनी नुकतेच पीसीईटी व नूतन संस्थेच्या तीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना (PCCOE, PCCOE & R व NMIET) सर्वोच्च प्लॅटिनम कॅटेगिरी व एका महाविद्यालयास (NCER) गोल्ड कॅटेगिरीचे रेटिंग देऊन सन्मानित केले आहे.

शैक्षणिक सुविधा

पीसीईटीमध्ये डिजिटल क्लासरूम, वाय-फाय कॅम्पस, ई-लायब्ररी, अद्ययावत प्रयोगशाळा, सर्व संगणक प्रणाली, ईआरपी यंत्रणा अशा सुसज्ज शैक्षणिक सुविधा आहेत. त्यासोबत विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र हॉस्टेल्स, मेस, बस व्यवस्था या आवश्यक बाबी उपलब्ध आहेत. एआयसीटीई, डिटीई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी उच्चस्तरीय यंत्रणांच्या नियंत्रणाखाली शैक्षणिक प्रगती करतानाचा NIRF RANKING मध्ये सलग चार वर्षे भारतातील पहिल्या २०० क्रमांकात स्थान मिळवले आहे. नॅक, एनबीए, आयएसओ अशा नामांकनांनी संस्थांना प्रमाणित केले आहे. अर्थातच पुणे शहरातील सर्वोत्तम प्रकारात गणला गेलेला उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वृंद ही संस्थेची मोठी जमेची बाजू आहे.

B.VOC.(Engg.) नावीन्यपूर्ण सुरुवात

पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांसाठी एक वेगळा पर्याय उभारून संस्थेने तांत्रिक शिक्षणातील एक उत्तम संधी B.Voc.(Engg.)च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. यूजीसीच्या नियमाप्रमाणे ही पदवी ग्राह्य धरण्यात येते. B.Voc. पदवीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उमेदवाराला नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टीने बाहेर पडण्याचे अनेक मार्ग या कोर्समध्ये उपलब्ध होतात. त्याचबरोबर उद्योग विश्‍वाशी निगडित राहता येते. हा कोर्स संपूर्णपणे पूर्ण करू न शकल्यास किंवा फक्त प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला डिप्लोमा मिळतो. जर त्याने दुसरे वर्ष पूर्ण केल्यास ADVANCE DIPLOMA मिळतो.

पीसीईटी आणि पुरस्कार

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र संस्थेला आजपर्यंत असंख्य पुरस्कार मिळालेले आहेत. या वर्षीचा ग्लोबल एक्सलन्स रिझल्ट ओरिएन्टेड कॉलेज (पीसीसीओईआर), सर्वोत्तम औद्योगिक समन्वय पुरस्कार (नूतन आणि पीसीईटी संस्थेस) आयकॉन ऑफ एज्युकेशन इत्यादींचा समावेश आहे. देशभरातील विविध सर्वेक्षणांतून पीसीसीओई (आकुर्डी) उल्लेखनीय ठरली आहे. अनेकदा देशात पहिल्या तीसमध्ये, राज्यात पहिल्या दहामध्ये आणि पुणे विद्यापीठस्तरावर अग्रगण्य संस्थांमध्येपीसीईटीचा समावेश आहे.

२५० कॉपिराइट्स आणि ४५० पेटंट्स

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात रुची असते. त्यादृष्टीने गेल्या काही वर्षांमध्ये संस्थेने मोठी झेप घेतली आहे. सुमारे २५० कॉपिराइट्स आणि ४५० पेटंट्स आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसने या कार्याची दखल घेतली आहे. पीसीईटी आणि नूतन महाराष्ट्र संस्थेच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी २,५०० वर शोधनिबंध जागतिक स्तरांवरील सादर केले आहेत.

पिंपरी-चिंचवड एज्केशन ट्रस्ट व नूतन ग्रुपच्या पीसीसीओई, पीसीसीओईआर व नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नुकत्याच पास १,४३९ विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत १,३४२ नोकऱ्या मिळाल्या आहेत, अशी माहिती पीसीईटी व नूतन ग्रुपच्या सेंटल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शीतलकुमार रवंदळे यांनी दिली. विद्यार्थ्याची निवड नामांकित अशा आयटी प्रॉडक्ट, कोअर व आयटी सर्विसेस कंपन्यांत झाली आहे. पीसीईटीचे सेंटल प्लेसमेंट सेल दर वर्षी विद्यार्थ्यांना सुमारे ३०० नामांकित कंपन्यांत नोकरीची संधी देते. पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षापद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, टस्र्टी हर्षवर्धन पाटील, नूतन ग्रुपचे अध्यक्ष माजी आमदार बाळा भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सहसचिव नंदकुमार शेलार, पीसीईटी व नूतन ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी, डॉ. हरीश तिवारी, डॉ. ललितकुमार वधवा, डॉ. संजय क्षीरसागर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले.

प्समेंटमधील यश : ले PCET तर्फे आतापर्यंत भारतातील विद्यार्थ्यांना २५,२२० नोकऱ्या आतापर्यंतचा सर्वांत जास्त पगार : ३२ लाख पीसीईटी – नूतनच्या ७० ते ८०% विद्यात्याचे दरवर्षी प्समेंट ले दरवर्षाला सुमारे ५०० कंपन्यांत रोजगारांच्या संधी कॅपजेमिनी, ॲक्सचेंर, विप्रो, कॉग्निझंट, L&T, केपीआयटी सारख्या नामांकित कंपन्यांचे ॲक्रीडिटेशन

संस्थेची दूरदृष्टी : PCET नजीकच्या काळात पणुे जिल्ह्यामध्येविद्यापीठाची सुरुवात करणार आहे

पीसीईटी-नूतनच्या विद्यार्थ्यांना एकाच कॅम्पस ड्राइव्हमध्ये मिळालेल्या नोकऱ्या

अ. क्र. कंपनीचे नाव पीसीईटी-नूतनच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या
कॅपजेमिनी ३२३
विप्रो २६७
कॅपजेमिनी २०७
कॉग्निझंट २३९
केपीआयटी १८३
ॲक्सेंचर १२८
टीसीएस १२५

नुकत्याच पास २०२१ बॅचच्या पीसीईटी-नूतनच्या १,४३९ विद्यार्थ्यांसाठी १,३४२ जॉब ऑफर

  • ७ लाखांपेक्षा जास्त पगाराच्या नोकऱ्या : १४५
  • ५ ते ७ लाखांमधील नोकऱ्या : ३८८
  • ३.५ ते ५ लाखांमधील नोकऱ्या : ५४९
  • ३.५ लाखांपेक्षा कमी पगाराच्या नोकऱ्या : २६०
  • कॅपजेमिनी : ३२३
  • ॲक्सेंचर : ११२
  • कॉग्निझंट : १०५
  • टीसीएस : १२३

अंतिम वर्षातील २०२२ बॅचमधील पीसीईटी-नूतनच्या १,५८० विद्यार्थ्यांसाठी दोनच महिन्यांत १,२०५ जॉब ऑफर

  • ७ लाखांपेक्षा जास्त पगाराच्या नोकऱ्या : १८८
  • ५ ते ७ लाखांमधील नोकऱ्या : २१६
  • ३.५ ते ५ लाखांमधील नोकऱ्या : ७३२
  • ३.५ लाखांपेक्षा कमी पगाराच्या नोकऱ्या : ६९
  • विप्रो : २६७ कॉग्निझंट : २३९
  • कॅपजेमिनी : २४८ (मुलाखती सुरू ३५० पर्यंत शक्यता
  • ॲक्सेंचर : ११८
  • पर्सिस्टन्ट : ११०
सेंट्रल प्समेंट सेलतर्फे कॅपजे ले मिनी कंपनीत नोकरी मिळालेले पीसीईटी-नूतनचे विद्यार्थी.

जगातील नामांकित विद्यापीठांबरोबर ‘पीसीईटी’चा करार

‘शैक्षणिक आंतरराष्ट्रीय संबंध’ प्रकल्पाअंतर्गत पीसीईटीने मागील सहा महिन्यांत अमेरिका, शिकागो यथिे ल इलीयॉनिस इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि  (Illionios Institute of Technology, U.S. Chicago); युरोपमधील डेन्मार्क येथील आरहुस विद्यापीठ (Aarhus University, Denmark Europe) व मलेशियामधील मलाया विद्यापीठ (University of Malaya, Kualalumpur, Malaysia) अशा नामांकित विद्यापीठांसह पंधराहून जास्त विद्यापीठांबरोबर सामंजस्य करार केले आहेत. ‘पिंपरी चिंचवड भारत-इटली एकत्रित संशोधन प्रकल्पा’च्या सामंजस्य करारावर सह्या केल्या. पीसीईटीच्या वतीने युरोप, अमेरिकेतील नामांकित विद्यापिठांबरोबर मलेशिया, जपान, इटली, थायलंड, रशिया, युके मधिल नामांकित विद्यापिठांबरोबर शिक्षण, संशोधन; उन्हाळी सुट्टीत कौशल्य आधारीत संशोधन प्रकल्प; शिक्षण तसेच विद्यार्थ्यांना शिक्षण व संशोधन असे अनेक करार झाले. यामुळे पीसीईटीच्या व तळेगाव येथील नूतनच्या शिक्षक, विद्यार्थ्यांना परदेशात शिष्यवृत्तीसह, अल्पखर्चात शिकण्याची व संशोधन करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये अभियांत्रिकीबरोबरच व्यवस्थापन आणि वास्तुविशारद शाखेतील पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार आहे. यातून या नामांकित विद्यापिठांबरोबर एकत्रित शिक्षण व संशोधन प्रकल्प सुरु होतील.

पारंपरिक अभ्यासक्रमापेक्षा वेगळे पण…

  • थिअरी मेथडपेक्षा प्रॅक्टिकल अभ्यासक्रमावर जास्त भर
  • उद्योजक कौशल्य विकास असलेला अभ्यासक्रम
  • व्यावसायिक आणि सामान्य अभ्यासक्रमाची व्यस्थित सांगड घालण्यात यशस्वी
  • नोकरीविषयक उद्योगजगताच्या पात्रता सिद्ध करणारा अभ्यासक्रम
  • विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठीची स्वतंत्र हॉस्टेल्स, मेस
  • NAAC, NBA, NABET, ISO अशा नामांकनाच्या वरच्या दर्जानेसंस्थांना प्रमाणित करण्यात आले आहे.
  • पुणेशहरातील सर्वोत्तम प्रकारात गणला गेलेला उच्चविद्याविभूषित शिक्षक-प्राध्यापक वृंद ही संस्थेची मोठी जमेची बाजू आहे.
  • उत्तम कॅम्पस प्लेसमेंटसाठी सुप्रसिद्ध
  • NIRF Ranking मध्ये सलग ४ वर्षेभारतातील पहिल्या २०० क्रमांकांत स्थान.
  • एआयसीटीई, डीटीई, सावित्रीबाई फु लेपुणेविद्यापीठ एमएसबीटीई, कॉन्सिल ऑफ आर्कीटेक्टर आदींशी सल्लग्न. भारत सरकार आणि महाराष्ट्रसरकार मान्यताप्राप्त.

कॅम्पस प्लेसमेंटची क्रेझ आणि पीसीईटी

कोणत्याही व्यावसायिक शिक्षणात पालकांची आणि विद्याविद्याथ्याची हीच अपेक्षा असते की, या शिक्षणानंतर नामांकित कंपनीमध्ये, बहुराष्ट्रीय आस्थापनेमध्ये नोकरी मिळावी, पीसीईटी आणि नूतन संस्थेचा सेंट्रल ट्रेर्निंग अँड प्लेसमेंट सेल राज्यात अव्वल दर्जाचे काम करत असल्याने येथील विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंटच्या उत्तमोत्तम संधी मिळत आहेत. आत्तापर्यंत सुमारे २5,22० विद्यार्थ्यांना देशातील नामवंत आस्थापनांमध्ये ३२ लाखांपर्यंतची मोठी पॅकेजेस मिळालेली आहेत. अभियांत्रिकी व्यवस्थापन आर्किटेक्चर, पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना ही मोठी पर्वणी ठरलेली आहे. भारतातील सुमारे१२ लाख विद्यार्थ्यांनी PCET च्या ऑफ कॅम्पसमध्ये सहभाग नोंदवला आहे.

पीसीईटी-नूतन : शैक्षणिक व्यवस्थापन सामंजस्य करार

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण आणि राज्यातील उत्तम कॅम्पस प्लेसमेंट यांसाठी सुप्रसिद्ध असलेली संस्था आणि मोठ्या कालखंडाची शैक्षणिक पार्श्‍वभूमी असलेली नूतन महाराष्ट्र संस्था यांनी २०१७ मध्ये सामंजस्य करार करून एकत्रितपणे काम करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही एक सुसंधी असणार आहे.

पीसीईटीची शैक्षणिक संकुले

  • पिंपरी-चिंचवड पॉलिटेक्निक www.PCPOLYTECHNIC.com
  • पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग www.PCCOEPUNE.com
  • पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च www.PCCOER.com
  • पुणे बिझिनेस स्कूल www.PUNEBUSINESSSCHOOL.com
  • एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट www.SBPATILMBA.com
  • एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाइन www.SBPATILARCHITECTURE.com
  • एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स www.SBPATILCOLLEGE.com
  • एस. बी. पाटील पब्लिक स्कूल www.SBPATILSCHOOL.com पीसीईटी मॅनेजमेंट अंतर्गत संस्थ
  • नूतन महाराष्ट्रइन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी www.NMIET.edu.in
  • नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च www.NCERPUNE.in

पीसीईटीची नेत्रदीपक कामगिरी

  • पीसीईटीमधील कोर्सेस : केजी ते 10 वी, ज्युनिअर कॉलेज, डिप्लोमा, बीई, बी-टेक, बी-व्होक, आर्किटेक्चर, एम-टेक, एमसीए, एमबीए, पीजीडीएम, पीएचडी
  • पीसीईटीचे ब्रीद : क्वालिटी एज्युके शन फ्रॉंम के जी टूपीएच.डी.
  • PLACEMENT : 25,220+
  • FACULTIES : 650+
  • PATENTS : 450+
  • RESERCH PAPERS : 2,500+
  • ALUMNI : 49,000+
  • RECRUITERS EVERY YEAR : 500+
  • STUDENTS ON CAMPUS EACH YEAR : 14,500+

संपर्क क्रमांक : ७३८५०८०६०४, ९९७५२७३८८९ । www.pcet.org.in

English