बँकिंग क्षेत्रातील तिव्र स्पर्धेमुळे व्यवसायवाढीचा वेग मंदावलले असताना दखील संस्थेने एकुण रु. १५९ कोटी ४१ लाखाच्या ठेवी व रु. ८७ कोटी ८० लाखाचेकर्ज वाटप करुन एकुण रु. २४७ कोटी २१ लाखाच्या एकत्रित व्यवसायाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. अहवाल सालातील एकुण सभासद संख्या ५२५७ असुन भाग भांडवल रु. २ कोटी ९९ लाख आहे. संस्थेचे एकुण गंगाजळी व निधी रु.२३ कोटी २१ लाख असुन रु. ८१ कोटी ३६ लाखाची गुंतवणूक विविध बँकामध्ये केलेली आहे. सन २०२० २०२१ या आर्थिक वर्षात नियमांप्रमाणे आवश्य कतरतूदी करुन संस्थे रुपये १ कोटी ३६ लाख इतका निव्वळ नफा झालेला आहे. संस्थेचा या भरघोस प्रगतीचेकारण केवळ तुमचे सह कार्य व आशिर्वाद आहे अस मत संस्थेचे सचिव मा. मगराज राठी यांनी व्यक्त केल आहे.

विश्वासार्हतेची रौप्यमहोत्सवी वाटचाल!
सर्वसामान्य नागरिकांना आपली वाटणारी, आथिर्क अडचणीच्या वेळी आपल्या पाठिशी उभी राहणारी, हजारो लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ देऊन आथिर्क पुरवठा करणारी, अनेकांना सावकारी पाशातून मुक्त केलेली महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसा. या पतसंस्थेने २५ वर्षांच्या काळात २४७ कोटी २१ लाखांच्या एकत्रित व्यवसायाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. हा यशाचा टप्पा म्हणजेच ग्राहकाचा विश्वास आहे असेया संस्थेचेसचिव श्री. मगराज राठी यांनी मनोगत मांडले आहे.

संस्थेची वाटचाल…
संस्थेची वैशिष्ट…
अवघ्या २५ वर्षात २४७ कोटींचा टप्पा गाठणारी, आय. एस. ओ. नामाकं न मिळवणारी ही संस्था हजारो लोकांसाठी आधारस्तंभ ठरली आहे. पुण्यात पाच शाखा आहे तर राजस्थान मधील जोधपूर येथे एक शाखा आहे राजस्थानात पोहचलेली पुण्यातील एकमेव पतसंस्था आहे. सातत्याने लेखापरिक्षणात “अ” वर्गमिळवणारी ही संस्था आहे. आकर्षक ठेव, सुलभ कर्ज योजना, तत्पर सवेा ही या पतसंस्थे खास वैशिष्टये आहेत . “सत्यम् सदा विजयते” हे ब्रीद ठरवून चालणारेया संस्थेची ध्येय धोरणे यांच्या काटेकोरपणे आणि यशस्वीपणे चालविण्यासाठी स्व. धनराज राठी यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव मा. मगराज राठी, संस्थेच उपाध्यक्ष मा. प्रविण बांगड, कार्यकारी संचालक मा. राजेश राठी कार्यरत आहेत. पतसंस्चथे्या विकासात महत्वाची ठरते ती त्याची आर्थिक स्थिती म्हणूनच ही संस्था स्थापन केल्यापासून आतापर्यंत मजबूत राहिल यासाठी काटेकोरपण लक्ष दिलेले आहे.
९०% महिला कर्मचारी
महेश नागरी मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या कर्मचारी वर्गापैकी ९०% महिला कर्मचारी आहेत याचे कारण म्हणजे महिलांना स्वावलंबी बनविणे, तसेच त्याना स्वकर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देणे , त्याचबरोबर आर्थिक व्यवहार, पारदर्शक राहण्यातही महिला कर्मचारी असणे महत्वाचे ठरते. कार्यतत्परता वाढते महिला कर्मचारी असल्याने ग्राहकही बेकायदशीर व्यवहार करण्यास धजावत नाहीत. हसतमुख, तत्पर सवेा दणे्यासाठी त्या सदैव प्रयत्न करतात. अतिशय निष्ठेने, आपुलकीने त्या कामेकरतात अस संस्थेचे सचिव मा. मगराज राठी अभिमानाने सागतात. संस्थेच्या मुख्य व्यवस्थापिका सौ. माधवी भोंडवेया मुख्य कार्यालयाचे कामकाज पाहतात तर कल्पना खारगे, ललिता चौधरी, स्वरुपा पाटिल, विद्या चिल्लाळ, स्वाती चव्हाण, रुपाली जाधव, गुणवंती फाटक या शाखा व्यवस्थापिका आहेत व तसेच जोधपूर शाखेचे व्यवस्थापक पकजं धुत आहेत.
सामाजिक उत्तरदायित्व
सामाजिक उत्तरदायित्व जपण्याबाबत महेश नागरी ने एक आदर्श निर्माण केला आहे. कोरोना काळात तर या संस्थेने वाखाण्याजोगे काम केले आहे. ज्या काळात माणूस माणसाजवळ येत नव्हता, त्यावेळी संस्थेतर्फे ५० स्वयंसवेक तयार करून त्यांच्यामार्फत परिसरातील सर्व समाजाकरिता विविध सवेा दणे्यात आल्या. हजारो लोकांना अन्न पुरविण्याचेकाम या कोरोना काळात संस्मथेार्फत केले आहे. तसेच कोरोना काळात रस्त्यावर असलेले सर्व पोलिस बाधंव यांना पाणी बॉटल, सॅनिटायजर व मास्क याचे वितरण सलग ५ त ६ महिने करण्यात आले आपणही समाजाचे दायित्व आहोत या भावनेने संस्थेेने काम केले आहे. त्याचबरोबर संस्थेतर्फे अब्युलन्स सेवा तसेच कॅन्सरपिडित किंवा अन्य आजारांसाठी योग्य ती आर्थिक मदत, अनाथ आश्रमामध्ये वळोवेळी मदत पुरविणे, पालखीमध्ये वारकऱ्यांना मदत, मुकबधीर शाळांना मदत किंवा अन्य सामाजिक संस्थांना आर्थिक मदत, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत असे सामाजिक उपक्रम राबविलेजातात. तसेच दरवर्षी सुखसागरनगरमध्ये श्री अंबामाता देवीचे नवरात्र उत्सव साजरा केला जातो. रामदेवरा यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी सायकलचे वाटप इ. सामाजिक कार्य संस्तथेर्फे राबविण्यात आले.
माणसाला देवाने दोन हात चांगल्या संस्था आणि चांगली माणसे उभी करण्यासाठी दिलेली आहेत त्याचा पुरेपर वापर झाला पाहिजे असा विचार राज्यातील जेष्ठ नेते शरद पवार यांनी मांडला आणि योगायोग म्हणजेपुणे शहरातील उद्योगरत्न स्व. श्री. धनराज राठी यांनी हा विचार पुरेपुर आमलात आणला. तत्कालीन मुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते “आदर्श उद्योगपती पुरस्कार” मिळाला. राठी यांनी रंजल्या गाजंलले्या, मुख्य प्रवाहाच्या बाहेर असलले्या अनेक लोकांना स्वतःच्या पायावर उभे केले. तसेच त त्याना राहण्याकरिता छोटी घर व प्लॉट उपलब्ध करून दिले अनेकांना मदतीचा, विश्वासाचा हात दिला याच हातानी संस्था उभ्या करुन त्यांना भक्कम पाया दिला, विचार दिला म्हणूनच आज या संस्था प्रगतीची वाट चालत जनसामान्यांचा आधार बनल्या आहत. २२ ऑक्टोबर १९४७ (धनत्रयोदशी) रोजी स्व. धनराज राठी यांचा जन्म झाला होता आज योगायोग म्हणजे आजच्या दिवशी अमत महोत्सवी जयंती साजरी होत आहे.
माणसाने प्रवास करित राहिले पाहिजे चालताना संकटे, अडचणी येतात पण वाटेवर संधी आपोआप मिळते, या विचारावर ठाम विश्वास ठेवून धनराज राठी हे आपले नशीब आजमावण्यासाठी पुण्यात १९५७ साली आले. डोळयात अनेक स्वप्नं होती त्या स्वप्नांना दिवस रात्र काम करुन, घाम गाळून प्रत्यक्षात उतरवायचे होते. सुरुवातीला काही दिवस धनराज काकाजी यांनी आपल पोटपाणी भागवण्यासाठी नोकरी केली, काही दिवसातच आर्थिक स्थिरता आल्यानंतर त्यांनी कसबा पेठेत मिठाईच दुकान सुरु केल. बाजारपेठत स्वतःच दुकान असल तर अनेकांच्या गाठीभेटी होतात. नव्या ओल्सी निर्माण होतात. धनराजशेठ यांचाही असाच संपर्क वाढत गेला त्यातून त स्व. श्री माणिकचंदजी दुगड यांच्या संपर्कात आले या ओळखीतून जमिन खरेदी विक्रीच्या नव्या व्यवसायाशी त्यांची दोस्ती जमली. मोकळ्या जागा विकत घ्यायच्या आणि प्लॉट पाडून त्या व गरजूंना विकायच्या असा तो व्यवसाय होता. कात्रज-धनकवडीच्या पुर्व भागात मोठया प्रमाणावर मोकळ्या जमिनी होत्या. झाडाझुडपांनी वढले ले्या या डोंगराळ जमिनी घेऊन त्यानी प्लॉटींगच्या व्यवसायात पाऊल टाकल.
पुण्यासारख्या शहरात जागांना नेहमीच मागणी असते. त्यामुळे धनराज शेठ यांनी अगदी अल्प काळात या नव्या व्यवसायात आपला जम बसविला व त्यातूनच त्यांची यशस्वी व्यवसायिक बनण्याच्या स्वप्नपुर्ती च्या दिशनेे वाटचाल सुरु झाली. या जागाखरेदी विक्रीच्या व्यवसायातूनच त्यांनी डि. एम. राठी अण्ड डेव्हलपर्स राठी कन्स्ट्रक्शन डवे्हलपर्स, राठी डेव्हलपर्स अशा काही कपंन्या सुरु केल्या त्यामागेही त्याची एक दूरदृष्टी होती. सर्वसामान्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे असेल तर त्याच्या हाताला काम दिले पाहिजे. चांगला रोजगार त्यासाठी उपलब्ध केला पाहिजे. अस मोठया प्रमाणावर रोजगार देणेर बाधकाम क्षेत्र त्यावेळी मोठ्या झपाटयाने वाढत होत. तीच बाब हेरुन त्यानी या क्षेत्रात पाऊल टाकत अनेकांना रोजगार दणे्याचेकाम सुरु केल अर्थात हे सहज घडल नाही. सुरुवातीची सुमार १५ ते २० वर्षे त्यांना अत्यंत जोखमीत आणि कष्टात काढावी लागली. पण त्यांच्या कष्टांना दिशा होती. त्यामुळे त्याची मेहनत वाया गेली नाही. कष्टाला दिशा आणि प्रामाणिकपणाची जोड दिली की सार काही साध्य होतं, यावर त्यांचा विश्वास होता. त्या जोरावर त्यांनी आजचं यश संपादन केलं आहेकारण या कष्टान त्याना नाव दिलं, प्रतिष्ठा दिली. त्यातूनच १९८७ मध्ये त्यांची पुण्यातल्या नावाजलले्या महेश सहकारी बँकेवर संचालक म्हणून निवड झाली. दूरदृष्टी ठेवून नेमेकपेणानं काम करणाऱ्या कोणालाही समाजात किंमत मिळते. धनराज राठी यांच्याकडे अनुभवाचं मोठं गाठोडं होतं. त्यातून त्यांची दृष्टी विकसित झालेली होती. त्याचा फायदा एखाद्या संस्थेला मिळाला तर हवाच असतो. त्यातूनच १९९६ मध्ये महेश बँकेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाली. आज असणारी महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणेजन्म दणे्याच काम धनराज राठी यांनी केल आहे.

सर्वसामान्य नागरिकांना आपली वाटणारी, आथिर्क अडचणीच्या वेळी आपल्या पाठिशी उभी राहणारी, हजारो लोकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पाठबळ देऊन आथिर्क पुरवठा करणारी, अनेकांना सावकारी पाशातून मुक्त केलेली महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसा. या पतसंस्थेने २५ वर्षांच्या काळात २४७ कोटी २१ लाखांच्या एकत्रित व्यवसायाचा यशस्वी टप्पा गाठला आहे. हा यशाचा टप्पा म्हणजेच ग्राहकाचा विश्वास आहे असेया संस्थेचे सचिव श्री. मगराज राठी यांनी मनोगत मांडल आहे.
संस्थेची ‘सत्यम् सदा विजयते’
हे ब्रीद बाळगून असलेली पाच विचारमूल्यं
सुरक्षा व विश्वास
परताव्यात वाढ
कर्जाचा आधार वाढविणे
कर्मचाऱ्यांशी उत्तम नात
सस्मित व तत्पर सेवा

उभी केलेली मंदिरे

पुण्याच्या माहेश्वरी चॅरिटेबल फाऊं डेशनचे कार्याध्यक्ष, कसबा पेठे तील राधा कृष्ण मंदिरांचेही अध्यक्ष होते. कात्रज जवळील सुखसागर नगरच्या अंबामाता मंदिर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष असणारे स्व. श्री. धनराज राठी जोधपुरच्या श्री नागनेशाय माता मंदिर ट्रस्टचे ट्रस्टी होते. राजस्थानातील देरीया तिरुपती बालाजी मंदिराची स्थापनाही त्यांनी के ली आहे. अनेक अनाथ आश्रमांना सढळ हाताने मदत. निसर्गाचे चक्र पूर्ण होण्याकरिता मुके प्राणी, पक्षी जगले पाहिजे या भावनेतून ते दररोज काही क्विंटल धान्य पक्षांसाठी देणे गेल्या अनेक वर्षांपासून परंपरा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तत्कालिन उपराष्ट्रपती श्री. भैरोसिंहजी शेखावत व जोधपूर महाराजा श्री. गजसिंह यांच्या हस्ते भामाशाह हा बहुमान देण्यात आला.
पुरस्कारांचे मानकरी

टाइम्सपावर ब्रॅण्ड
नॅशनल अवार्ड- २०१७ मल्टिस्टे क्रेडिट
महाराष्ट्र लीडरशिप अवार्डस् – २०२२

धनराज राठी यांच्या वाटचालीतील मैनाबाई राठी यांचा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक प्रतिकू ल परिस्थितीमध्ये मैनाबाई यांनी धनराज यांना तोलामोलाची साथ दिली म्हणूनच त्यांना जीवनात यशस्वी उद्योजक होता आलं त्याचबरोबर आजही सहा भावंच एकत्र कुटुब गुण्या गोविदाने राहत आहे. याच सर्व श्रेय मैनाबाई यांना जात एकत्र कुटुब असूनहि आमच्या घरात खाण्यापिण्यावर, बाहेर जाण्यावर बंधन नाहीत आम्ही पाच भाऊ धंद्यात एकत्र बसून चर्चा करतो. सगळ्यांचे मुद्दे विचारात घेऊन एकदा अंतिम निर्णय घेतो. एकदा निर्णय झाला की पुढची काम पार करण्याची जबाबदारी आम्हा सहा भावांची. मी म्हणेन ती पुर्व दिशा असा अटिट्यूड आमचा कुणाचाच नाही त्याचबरोबर आमची पुढची पिढीही देश विदेशात शिक्षण घेऊन कर्तबगार होत आहे असे धनराज राठी यांचे छोटे चिरंजीव रवींद्र राठी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रवींद्र राठी
संस्थेचे माजी संचालक
संस्ची साथ आणि आणि कोट्यधीश वाघ
२० वर्षापुर्वी आपल्या रोजीरोटी साठी जळगाव वरून पुण्यात भटकं ती करीत आलेले अशोक वाघ हे २००४ साली महेश नागरी मल्टिस्टे को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. पुणे चे सचिव यांच्या संपर्कात आले. यावेळी आपली व्यथा वाघ यांनी मांडली असता राठी यांनी साडेतीन लाख रूपये सलूनच्या दुकानसाठी कर्ज दिले. यातूनच वाघ यांनी उभारी घेत आपला सलून व्यवसाय वाढवत कोट्याधिश झाले आहेत. ही संस्थाच माझ्यासाठी माय बाप आहे. या संस्थेमुळेच मी आर्थिक भरारी घेऊ शकलो असे वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया

ग्राहकांच्या हितासाठी तत्पर असणारी संस्था ग्राहकांसाठी अनुकु ल याेजना तयार करून राबवित असते त्याचबरोबर वेळोवेळी बैठका घेऊन सभासदांची मते जाणून घेऊन त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याला संस्थेचे प्राधन्य असते त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवा देण्याकरिता (उपाध्यक्ष) संस्था तत्पर असते व सर्ववर्गांना जोडण्याचे काम ही संस्था करत आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर आहे.
प्रवीण बांगड
उपाध्यक्ष

संस्थेच्या दैनंदिन कामकाजात नवीन तंत्रज्ञान वापर करण्यावर माझा कायमच भर राहीला आहे. त्यामुळे खर्च तर वाचतोच पण व्यवस्थेमध्ये गतिमानता येते याच्यावर माझा विश्वास आहे. संस्थेतील स्टाफ अत्यंत अपडेट ठेवण्याकडेही आमचा कल असतो. म्हणून वेळोवेळी त्यांना ट्रेनिंग दिले जातं त्यामुळे ते ग्राहकांना चांगली सेवा देऊ शकतात त्याचबरोबर शाखा व्यवस्थापनमध्येही आम्ही बारकाईने लक्ष देतो.
राजेश राठी
संस्थेचे कार्यकारी संचालक

सर्वसामान्य, तळागाळातील लोकांना अडीअडचणीच्या वेळी पैशाची मदत होण्यासाठी अवाच्या सव्वा व्याज आकारण्याचा. सावकराच्या पाया पडाव्या लागू नये, सावकारी पाशातून त्यांची सुटका व्हावी या हेतूने २५ वर्षांपूर्वी स्व. श्री. धनराजजी राठी यांनी महेश नागरी सहकारी पतसंस्थेची महुर्तमेढ रोवली. या २५ वर्षांच्या काळात संस्थेने घेतलेली झेप बघितली तर थक्क व्हायला होते. आय. एस. ओ. नामांकन मिळवणारी पहिली पतसंस्था, ९० % महिला कर्मचारी वर्ग, बँके सारख्या सर्व सुविधा पुरविणारी, अल्पावधीत २०० कोटींचा टप्पा पार करणा-या या मल्टि स्टे को. ऑप. संस्थेची ही यशस्वी वाटचाल आहे.
मगराज राठी
संस्थेचे सचिव
संस्थेचे सचिव श्री. मगराज राठी यांचे उत्कृ ष्ठ प्रशासन, पारदर्शक कारभार व गतिमान सेवा याबाबत त्यांचा नाव लौकिक आहे. यामुळेच या संस्थेचे सहकार क्षेत्रात खुप ‘चांगले काम आहे.
सुरेश वाबळ
सं. अध्यक्ष, फे डरेशन ऑफ मल्टिस्टे को-ऑप. सो. लि., पुणे
संस्थेच्या स्थापनेपासूनच संस्था प्रगतीपथावर आहे. संस्थेचे चेअरमन अतिशय कष्टाळू, विनम्र, विश्वासहार्य असल्याने या संस्थेवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे दोन दशकानंतरच्या पुढील वाटचालीत संस्था आणखी जोमदार काम करेल असा मला विश्वास आहे. संस्थेला पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा!
काका कोयट
अध्यक्ष, महाराष्ट्र सहकारी राज्य पतसंस्था फे डरेशन लि., मुंबई
मी पहिल्यांदा जिल्हा उपनिबंधक असताना या संस्थेची तपासणी के ली होती. त्यानंतर संस्थेचे सचिव मगराज राठी यांचा जवळून संस्थेचा कारभार पाहिला आहे. सुरवातीपासूनच या संस्थेचे चांगलं नाव आहे. ही संस्था आर्थिक निकषावर मजबूतरित्या उभारली आहे. राज्याकडू न बहूराज्याकडे या संस्थेची वाटचाल झाली आहे. संस्थेला भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा !
शैलेश कोतमिर
बँकिंग व सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ
या संस्थेसोबत घरचे संबंध आहेत. स्व. श्री. धनराजजी राठी यांनीच सुखसागरनगर वसवले आहे. या परिसरातील अनेक सर्वसामान्य लोकांना मदत करण्याचे काम राठी परिवाराने या बँके च्या माध्यमातून केले आहे. कुटुब अत्यंत धार्मिक असून प्रत्येकाच्या मदतीसाठी तत्पर आमच्या पाठीमागे आजपर्यंत हा परिवार खंबीरपणे उभा राहीला आहे. संस्थेला भावी कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा!
राजू कदम
सभासद व सामाजिक कार्यकर्ते
गेली २२ वर्षे मी संस्थेशी जोडलो आहे. संस्था सर्व सामान्यांचा विचार करत आपलं धोरण आखते. अत्यंत विश्वासाहर्ता या संस्थने जपली आहे. तात्काळ सेवा कर्मचाऱ्यांचा विनम्रपणा हे या संस्थेचे वैशिष्टये आहे.
दत्तराज बुटले
संस्थेचे ग्राहक
महेश नागरी पतसंस्थेचा मी सुरूवातीपासून खातेदार आहे. या संस्थेची सेवा अतिशय चांगली स्वच्छ आणि पारदर्शक आहे. येथील स्टाफकडू न मिळणारी सेवा अतिशय विनम्र आणि तत्पर आहे आम्ही खूप समाधानी आहोत…
सुहास बहाद्दूरपुरे
संस्थेचे ग्राहक