महाराष्ट्राच्या वर्धापनदिनानिमित्त, महाराष्ट्राला घडवणा-या आणि लोकांसमोर एक नवा आदर्श ठेवणा-या काही प्रमुख ब्रॅंड्स आणि संस्थांना ’सकाळ’ गौरवत आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणा-या लोकांची, संस्थांची, ब्रॅंड्सची दखल घेत, त्यांना प्रोत्साहन देत त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे राहिला आहे.
- मानवंदना: महाराष्ट्राच्या ब्रॅंड्सना
- विस्तार: १२ भिन्न आणि वेगवेगळ्या क्षेत्रात
- सोहळा: ब्रॅंड्सच्या यशस्वी प्रवासाचा
- प्रोत्साहन: नव्या पिढिच्या होऊ घातलेल्या ब्रॅंड्सना