औद्योगिक क्रांतीचेवारेराज्याच्या गावागावात नेऊन तळागाळातील व्यक्तीला औद्योगीकरणाचा लाभ मिळवूनदेण्यात महत्त्वाचा वाटा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेउचलला आहे.देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचेइंजिन हा बहुमान महाराष्ट्राला मिळाला तो केवळ ‘एमआयडीसी’ मुळेच. आता गावागावातील ‘एमआयडीसी’ मध्ये केवळ लहान उद्योगच नाही तर देशातले मोठेउद्योग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठेनाव असलेलेपरदेशी उद्योगही आनंदानेआपला कारभार थाटूलागलेआहेत, तेकेवळ ‘एमआयडीसी’च्या प्रयत्नांमुळेच. गेल्या दोन वर्षांत अत्यंत कठीण व प्रतिकूल वातावरणातही राज्याचेऔद्योगिक चक्र थंडावणार नाही, याची काळजी महाविकास आघाडी सरकारच्या कुशल नेतृत्वाखाली महामंडळानेघेतली. कोरोनाच्या फैलावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई तसेच संपूर्ण मंत्रीमंडळानेतत्काळ निर्णय घेतले, आवश्यक तेथे उद्योगांना सवलती दिल्या आणि राज्याचेउद्योगचक्र अखंड प्रगतिपथावर चालत राहील, याकडेलक्ष दिले. ‘एमआयडीसी’च्या कामाची ही एक झलक…
महाराष्ट्राच्या उद्योगरथाचे जायंट व्हील एमआयडीसी
औद्योगिक क्रांतीचेवारेराज्याच्या गावागावात नेऊन तळागाळातील आणि अगदी समाजाच्या शेवटच्या स्तरातील व्यक्तीला औद्योगीकरणाचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा महाराष्ट्रऔद्योगिक विकास महामंडळाने(एमआयडीसी) उचलला आहे.
दिघी औद्योगिक क्षेत्र : डीएमआयसी कॉरिडॉरच्या बरोबर रायगडमध्ये दिघी बंदर औद्योगिक क्त्षेरात पहिल्या टप्प्यात 15,000 एकरचेनियोजन असून त्यात फार्मा, अभियात्रिं की व अन्न-प्रक्रिया क्त्षे असतील. रे पिडलाईट, गोदरेज, एशियन पेंट्स, पार्ले ॲग्रो, केलॉग्स, कॅस्टरॉ्ल आणि इतर काही प्रमुख कंपन्या या ठिकाणा जवळ आहेत.
खालापूर : रायगडमधील या औद्योगिक निर्यात क्त्षेरामध्ये दोन हजार एकरांहून अधिक जागेचे नियोजन आहे. सिप्ला, उत्तम स्टील, इंडिया स्टील वर्क्स, नोवोझिम्स आणि बऱ्याच प्रमुख कंपन्या या ठिकाणी आहेत
चाकण टप्पा 5 व तळेगाव टप्पा 2 : पुण्यामध्ये असलेले चाकण आणि तळगेाव हे विकसित क्षेत्र आहे. या क्षेत्रांच्या ५ कि.मी.च्या परिघामध्ये चाकण टप्पा ५ आणि तळगेाव टप्पा २ यत आे हे. या प्रदेशात कॉन्टिनेंटल, इमर्सन, जीएम, मित्सुबिशी, जेसीबी, ब्रिजस्टोन, टाटा मोटर्स, महिंद्रा व इतर सारख्या मोठ्या कंपन्या आहेत.
अतिरिक्त दिंडोरी : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी क्षेत्र जास्तीत जास्त प्रोत्साहन देणारे ड+ क्षेत्र म्हणनू वर्गीकृत आहे. द्राक्ष शेती आणि वाईन प्रक्रियसे ाठी नाशिक हे भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे. उत्पादनाव्यतिरिक्त आयटी कंपन्यांसाठी हा भाग आकर्षक ठिकाण आहे. शिर्डी, नवी मुंबई (प्रस्तावित) आणि पुणेही सर्वांत जवळची विमानतळे आहेत. रेल्वेस्थानके नाशिक व देवळाली येथे आहेत. व्हीआयपी, एसयूएलए, सन फार्मास्युटिकल्स, सीमने्स, एक्साइड बॅटरी, एलटी, केएसपीजी ऑटोमोटिव्ह या येथील काही प्रमुख कंपन्या आहेत.
सुपा : अहमदनगर जिल्ह्यातील सुपा हे औद्योगिक क्षेत्र ड+ विभाग म्हणनू वर्गीकृत आहे. हे क्षेत्र अहमदनगरपासून ४० कि.मी., पुण्यापासून ९० कि.मी. आणि औरंगाबादपासून ११५ कि.मी. अंतरावर आहे. पुण्यातील विमानतळ आणि रेल्वे स्थानकाशी जोडलेले आहे. जपान बाह्य व्यापार संघटना (जट्ेरो) आणि महाराष् औद् ट्र योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यानं ी सुप्यात जपानी कंपन्यांसाठी ४५० एकर क्त्षेरावर विशिष्ट औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. येथे काही प्रमुख कंपन्या कॅरिअर, मिडिया, केएसबी, मिंडा, बॉक्सोव्हिया, लार्सन अँड टुर्बो आहेत.
ऑरिक : हे भारतातील पहिले ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्योगिक शहर म्हणनू विकसित केले जाते असून, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर (डीएमआयसी) १०,००० एकर क्त्षेरावर आहे. याचा स्वतःचा डीसीआर नियमांचा एक संच आहे व इमारत आणि पाण्याची परवानगी इत्यादींसाठी एक खिडकी योजना आहे. औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १० मिनिटांच्या अंतरावर रेल्वे व रस्ते मार्गाने प्रमुख शहराशी जोडले आहे.
अतिरिक्त बुटीबोरी : हेनागपूर विभागातील नवीन विकसित केलेले औद्योगिक क्षेत्र आहे ड+ म्हणनू वर्गीकृत आहे. हे अंदाजे २५ किमी अंतरावरील हिंगणा आणि नागपूर शहराशी जोडलेले आहे. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, नागपूर विमानतळ (मिहान), रोड व रेल्वे टर्मिनल आदी दळणवळण सवेा येथे आहेत. सीएट, मारुती सुझुकी, सिन्टेक्स, महिंद्रा, बजाज स्टील इत्यादी येथील नामाकिं त कंपन्या आहेत.
बल्क ड्रग पार्क : देशातील औषध उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा २२ टक् आके हे. तो आणखी वाढविण्यासाठी सरकार एक समर्पित औषध पार्क विकसित करीत आहे. या क्त्षेरामध्ये उद्योग व गुंतवणूकदारांच्या गरजेनुसार आणि निकषानुसार पायाभूत सुविधा राहतील.
प्राधान्य क्षेत्रे : औद्योगिक विकासासाठी व रोजगार निर्मितीच्या उद्देशाने राज्य सरकारने औद्योगिक धोरण, २०१९ नुसार खालील प्राधान्य क्त्षेरे निश्चित केली आहेत. या क्त्षेरात सुलभ जमीन वाटप आणि विशेष सवलती दिल्या जातील.
उद्योग ४.० : माहिती तंत्रज्ञान व हार्डवअे रच्या क्त्षेरात जलद प्रगती होत असताना, जगात इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), आयओटी आधारित कियोस्क, थ्रीडी प्रिंटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, ननॅोटेक्नोलॉजी अशा इतर नवीन तंत्रज्ञानासारख्या उदयोन्मुख उद्योग ४.० तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाईल.
अंतराळ आणि संरक्षण उत्पादन : भारतात अंतराळ व संरक्षण क्त्षेरातील उत्पादकाना मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. नाशिक, पुणे व नागपूर येथे या क्त्षेरातील कंपन्यांचे मोठे जाळे आहे. राज्यात एक एरोस्पेस आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग पॉलिसी २०१८ देखील आहे.
इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क जाहिरात : देशात डटेा साठवण्याच्या भारत सरकारच्या धोरणानुसार डटेा साठवणुकीची मोठी मागणी आहे. मुंबई शहराचे स्थान, पायाभूत सुविधा आणि मुंबई येथे असणाऱ्या समुद्राखालील केबल्सचा विचार करता, मुंबई जगातील सर्वांत मोठे डटेा स्टोरेज हब होण्याची शक्यता आहे. इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क मध्ये एक विकसक कंपनी टियर- ४ डटेा सेंटरसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार करेल आणि इतर अनेक कंपन्या या डटेा स्टोरेजचा वापर करू शकतील, अशी व्यवस्था निर्णमा करण्यास प्रोत्साहन दिले जाईल.
इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम डिझाइन (ईएसडीएम) व मॅन्युफॅक्चरिगं अँड समी-कंडेक फॅब्रिकेशन (एफएबी) : देशातील इलेक्ट्रॉनिक्स हार्डवअेर उत्पादनांची दरवर्षी देशांतर्गत मागणी वाढत आहे आणि ते जास्तकरून महाराष्ट्रातून आयात केले जाते राज्याने त्याचे महत्त्व ओळखून ‘महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स पॉलिसी -२०१६’ जाहीर केली आहे.
वस्त्रोद्योग उत्पादन : कापसाच्या उत्पादनामुळे माहाराष्ट्र कापडनिर्मितीत अग्रेसर आहे. राज्यातर्फे वस्त्रोद्योग यंत्रणेला प्राधान्य क्षेत्र म्हणनू प्रोत्साहन देईल आणि योग्य त्या सवलती देण्यात येतील.
लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिगं : भारतातील लॉजिस्टिक्स आणि वअे रहाउस उद्योग वगेाने वाढत असून यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्राचे मध्यवर्थी स्थान आणि आंतरराष्ट्रीय विमानतळे , बंदरे यामुळे त्यात सतत वाढ होत आहे. त्यासाठी राज्य सरकारनेविशेष लॉजिस्टिक्स पार्क पॉलिसी २०१८ जाहीर केली आहे.
हरित ऊर्जा व जैवइंधन उत्पादन : राज्यात आदिवासी आणि वनक्त्षेरात जैव-इंधन उत्पादनासाठी खाद्य तले बियांच्या लागवडीस परवानगी देण्यात येईल. राज्यसरकार या क्त्षेरासाठी अतिरिक्त प्रोत्साहन देईल.
खेळ व्यायाम साहित्यांच उत्पादन : भारतात क्रीडा आणि जिम यांच्याशी संबंधित उत्पादनांची मागणी वाढते आहे. यामुळ खेळ आणि व्यायाम साहित्याच्या निर्मितीसाठी नवीन व्यवसाय संधी निर्णमा झाल्या आहेत.
न्यूक्लिअर पॉवर प्लांट इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिगं : मेक इन इंडिया प्रोग्राम अंतर्गत स्थानिक पातळीवर अणु ऊर्जा प्रकल्प उपकरणे निर्णमा करण्याचे भारताच लक्ष्य आहे.
इलेक्ट्रिक वाहने (उत्पादन, पायाभूत सुविधा व सर्व्हिसिगं ) : इलेक्ट्रिक वाहनांच्या संपूर्ण यंत्रणेला राज्य सरकार प्रोत्साहन देईल. यात इलेक्ट्रिक वाहनांच उत्पादन, चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करणाऱ्या कंपन्या, कार्यक्षम चालक, सवेा पुरवठादार इत्यादींचा समावेश आहे. राज्य सरकारने इलेक्ट्रिक व्हेइकल्स मॅन्युफॅक्चरिंग, पायाभूत सुविधा आणि सर्व्हिसिंगला प्राधान्य क्त्षेराचा दर्जादिला आहे. या क्त्षेराला गती देण्यासाठी राज्य सरकारनेनवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण नुकतचे जाहिर केले आहे.
अग्रो अॅण्ड फूड प्रोसेसिगं : राज्य सरकारतर्फे सर्व जिल्ह्यात किमान दहा एकर जागवेर मिनी फूड पार्क (एमएफपी) सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या क्त्षेरात विशिष्ट वस्तू-आधारित युनिट्ससाठी आवश्यक पायाभूत सुविधा असतील. यासाठी विशेष सवलतीही मिळतील.
माहिती तंत्रज्ञान साहाय्यभूत सेवा : देशातील १,२०० हून अधिक सॉफ्टवअे र युनिट्स आणि देशाच्या फ्टवअेर निर्यातीत ३० टक्के वाटा असलेले महाराष्ट्र आयटी आणी आयटीईएस कंपन्यांसाठी सुसज्ज यंत्रणा व सोयी पुरविते. पुणे व मुंबई ही राज्यातील प्रमुख आयटी व आयटीईएस केंद्रे आहेत.
खनिज / वन आधारित उद्योग : वनक्त्षेरात आणि खनिज समृद्ध भागात वन उत्पादनाशिं संबंधित वन-आधारित उद्योग, खनिज आधारित उद्योग व कृषी-उद्योग / वृक्षारोपण याना प्रोत्साहन दिल जे ाईल. हे उद्योग आदिवासी भागात असल्याने आदिवासी उपयोजनेच्या (टीएसपी) निधीचा उपयोगपायाभूत सुविधा निर्णमा करण्यासाठी केला जाईल.
बायोटेक्नॉलॉजी आणि वैद्यकीय निदान यंत्रे : या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर झेप घेण्याचे आपले उद्दिष्ट आहे. एमआयडीसी राज्यात योग्य ठिकाणी विशेष बायोटेक्नॉलॉजी पार्क स्थापित करेल ज्यात सांडपाणी प्रक्रिया केंद्रे, प्रयोगशाळा आदी पायाभूत सुविधा असतील. सरकारनेराज्यातील नवीन ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारणाऱ्या उद्योगांना विशेष आर्थिक प्रोत्साहन पॅकेज मंजूर केले. २५ ते ५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित युनिटसाठी विशेष भांडवल अनुदानदेखील दिले जाईल.
गेल्या ६१ वर्षांत महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राने गरुडझेप घेतली आहे. कोरोना काळातही देश-विदेशातील उद्योजकांनी आपल्या राज्यावर विश्वास दाखवत मोठी गुंतवणूक केली आहे. उद्योग विभागाची सशक्त धोरणेव अद्ययावत पायाभूत सुविधा यामुळेअनुकूल वातावरणनिर्मिती झाली असल्याने गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य झाले आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
– सुभाष देसाई,
उद्योगमंत्री
गेलेवर्ष आपल्या सर्वांसाठी आव्हानात्मक व खडतर होते. अनलॉकनंतर राज्यातील उद्योग आता पूर्वी प्रमाणेसुरू झालेअसून लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून राज्य शासन औद्योगिक विकासासाठी प्रयत्नशील आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र२.० अंतर्गत उद्योग धोरणामध्ये
केलेलेबदल व प्रोत्साहनांमुळेनवीन गुंतवणुकीस पसंती मिळत आहे.
– आदिती तटकरे,
उद्योग राज्यमंत्री
गेल्या काही वर्षांत उद्योग विभागानेकेलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. औद्योगिक विकास, निर्यात व थेट परकीय गुंतवणुकीत राज्याने अग्रणी स्थान कायम ठेवलेआहे. राज्याचा सर्वांगीण व समतोल विकास करण्यास उद्योग विभाग वचनबद्ध आहे.
– बलदेव सिंग,
अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग)
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अतं र्गत राज्यातील गुंतवणुकीस चालना देण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सज्ज आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक स्तरावरील भागीदारी करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. भारतातील औद्योगिकदृष्ट्या सर्वाधिक विकसित राज्य म्हणून शिखर गाठणे, ही बाब महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. जागतिक दर्जाच्या आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून गुंतवणुकीसाठी देशातील सर्वोत्तम राज्य,हेस्थान कायम ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.
– डॉ. पी. अन्बलगन,
मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्रऔद्योगिक विकास महामंडळ
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये…
- महाराष्ट्र – भारताच्या विकासाचे पॉवरहाउस
- महाराष्ट्र हे क्षेत्रफळाने तिसरे आणि लोकसंख्येने दुसरे सर्वांत मोठे राज्य आहे.
- भारतातील सर्वांत मोठा जीडीपी
- महाराष्ट्राच्या जीएसडीपीचा आकार $ ४०२ अब्ज आहे ; देशाच्या जीडीपीच्या १४%
- एफडीआयमध्ये सर्वात मोठा हिस्सा
- २०००-२०२० मध्ये $ १४० अब्ज एफडीआय आकर्षित; भारताच्या हिश्शापैकी ३० % हिस्सा
- उत्पादनामध्ये अग्रेसर
- भारतामध्ये औद्योगिक उत्पादनाचा महाराष्ट्राचा हिस्सा १५ % आहे.
- दर्जेदार पायाभूत सुविधा
- ३ आंतरराष्ट्रीय आणि १३ देशांतर्गत विमानतळे, २ प्रमुख आणि ५३ लघू पोरस, ४३ जीडब्ल्यूची सर्वांत मोठी पॉवर क्षमता, (२९ जीडब्ल्यू
थर्मल, ३ जीडब्ल्यू हायड्रो, १ जीडब्ल्यू न्युक्लिअर, ९ जीडब्ल्यू अक्षय) - निर्यातीचे सर्वाधिक मूल्य ५८ अब्ज डॉलर्स; भारताच्या निर्यातीत २०% हिस्सा आहे.
- उत्कृष्ट गुणवत्ता कार्यबल
- दरवर्षी सुमारे ४ लाख विद्यार्थी पदवीधर होत असलेल्या भारतात रोजगार करण्यायोग्य नवीन प्रतिभेच्या कर्मचाऱ्यांची सर्वोच्च पातळी.
- भारतातील सर्वोत्तम कौशल्य विकास संस्था
- १००० अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालये आणि ९५८ आयटीआय असणारे आघाडीचे राज्य सर्वोच्च डिजिटल प्रवेश भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांचा सर्वांत मोठा आधार ९७ दशलक्ष आहे. १३३ दशलक्ष टेलिकॉम ग्राहक आणि १०९ % टेलि-डेन्सिटी.
माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उद्योगमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जून, नोव्हेंबर व डिसेंबर २०२० आणि जून व सप्बर २०२१ या महिन् टें यांमध्ये ‘एमआयडीसी’ आणि औद्योगिक विभाग यांनी एकत्रितपणे आघाडीच्या गुंतवणूकदारांबरोबर १,६४,९३९ कोटी रुपयांचे आणि ३,०८,२९२ रोजगार निर्मिती क्षमतेचे ५८ सामंजस्य करार केले.
गुंतवणुकीच्या करारांवर स्वाक्षऱ्या
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, जून २०२० – रु १७,०४७ कोटी, १६,२३० रोजगार सामंजस्य करार – १४, आधारभूत क्षेत्रे – रसायने, वाहन, इएसडीएम, तेल आणि वायू. प्रमुख राष्ट्रे – ट्रे यूएसए, जपान, सिगांपूर, दक्षिण कोरिया
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, नोव्हेंबर २०२० – रु ३४,८५० कोटी, २३,१८२ रोजगार. सामंजस्य करार – १५, आधारभूत क्षेत्रे – डाटा सेंटर, लॉजिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, प्रमुख राष्ट्रे – ट्रे स्पेन, युनायटेड किंगडम, जपान, सिगांपूर, भारत.
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, डिसेंबर २०२० – रु ६१,०४२ कोटी, २,५३,८८० रोजगार. सामंजस्य करार – २५, आधारभूत क्षेत्रे – डाटा सेंटर, लॉजिस्टिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, प्रमुख राष्ट्रे – भारत.
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, जून २०२१ – रु १६,५०० कोटी, ५,००० रोजगार. सामंजस्य करार – २, आधारभूत क्षेत्रे – तेल आणि नैसर्गिक वायू, अक्षय ऊर्जा, प्रमुख राष्ट्रे – ट्रे ऑस्ट्रेलिया, भारत.
मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, सप्बर २०२१ – टें रु ३५,५०० कोटी, १०,००० रोजगार. सामंजस्य करार – २, आधारभूत क्षेत्रे – अक्षय ऊर्जा, प्रमुख राष्ट्रे – भारत.
प्रमुख सुधारणांस सुरुवात
-
- प्लग अँड प्ले पायाभूत सुविधा : ६ क्षेत्रे । ५,९५० एकर । ४५० शेड्स
- १०० टक्के पर्यावरणपूरक वातावरणात परवडणाऱ्या दरात शेड, विस्तारित हाउसिगं, विस्तारित जागेसह पायाभूत सुविधा वापरण्यासाठी गुंतवणूकदारांना परवानगी.
- महापरवाना – २०+ विभाग । १००+ परवानग्या
- गुंतवणूकदारांना ४८ तासांत कामकाज सुरू करण्यासाठी एक खिडकी योजना प्रणाली.
- व्यापारी आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रातील कामांसाठी रिलेशनशिप मॅनेजर (आरएम) आणि रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह (आरई) नियुक्त केले जातील.
- २.२५ लाख एकरापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये व्यापलेली २८९ पेक्षा जास्त औद्योगिक क्त्र असलेली महाराष् षे ट्रातील सर्वांत मोठी औद्योगिक जमीन असून त्यात दरवर्षी तीन टक्क्यांची भर पडते.
- रस्ते, चोवीस तास वीज, नियमित पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रणाली, रस्ते-रेल्वे-हवाई संपर्क आणि विशेष झोनसह गुंतवणूकदारांना महानगरपालिका दर्जाची उत्तम पायाभूत सुविधा मिळेल.
संभाव्य रोजगार निर्मिती : २,९३,२९२
प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक : ७९,२१६ कोटी रु.
दर्जेदार पायाभूत सुविधा : ३ आंतरराष्ट्रीय आणि १३ देशांतर्गत विमानतळे, २ प्रमुख आणि ५३ छोटी बंदरे, मुबलक विद्तयु निर्मिती
उत्कृष्ट गुणवत्ता कार्यबल : दरवर्षी सुमारे ४ लाख विद्यार्थी पदवीधर होतात.
भारतातील सर्वोत्तम कौशल्य विकास संस्था
भारतातील सर्वोत्तम कौशल्य विकास संस्था : १००० अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालये आणि ९५८ आयटीआय असणारे आघाडीचे राज्य. गुंतवणुकीच्या करारांवर स्वाक्षऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, जून २०२० – १७,०४७ कोटी रु. गुंतवणूक. १६,२३० रोजगारनिर्मिती. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०, नोव्हेंबर २०२०- ३४,८५० कोटी रु. गुंतवणूक. २३,१८२ रोजगारनिर्मिती.